मी प्री -वेड्डिंग फोटोशूट करनारच ................
"आई -लग्न ठरून दोन दिवस ही नाही झाले तर हे आणि काय नवीन खूळ घेऊन बसलीयेस डोक्यात तू ?😡
मुलगी - तुला नाही समजत काही , तुम्हच्या वेळी नवत्या अश्या काही गोष्टी, तुम्हची जेनेरेशन आम्हच्या जेनेरेशन च्या गोष्टी नाही समजून घेऊ शकत. तुम्हाला काय कळणार त्यातली मजा !😏
आई- मजा ?😡, प्री-वेड्डिंग फोटो शूट , म्हणजे काय तुम्हाला मजा वाटते का ? काय आहे हे , उगाच पैश्यांचा आणि दीखाव्याचा खेळ! असली थेर फक्त मोठ्या लोकं ना परवडतात , आपल्या सारख्या सर्व सामान्य लोकं ना नाही . बाबान ना ही हे नाही अवढणार लग्न अगोदर असले फोटो चे नखरे .
मुलगी - अग😓 , आई अस काय म्हणतेस ,त्या येवाले काकू च्या रिणकू ने पण प्री-वेड्डिंग फोटो शूट केला , आणि माझ्या किती तरी मैत्रिणिणी प्री- वेड्डिंग फोटो शूट केलेत .
😠आणि मी जॉब करते तुला नाही पैसे मागणार मी माझ्या पैशांनि फोटो शूट करेन कळल , आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला काही हरकत नाही मग तुम्ही कश्याला अडवता मी काय करायचे आणि काय नाही हा पूर्ण पणे मजा life decision आहे.😏
आई - अग , अजून लग्न ही नाही झालं तुम्हच ,लग्न झाल्या वर करा , फोटोशूट ! 😑तेव्हा तुम्हाला कोणी ही नाही अडवणार .
मुलगी - नाही😡 , मी आत्ताच करणार आहे प्री-वेड्डिंग फोटोशूट ! ."
आई वडिलांचे न ऐकत मुलीने प्री- वेड्डिंग फोटोशूट तर केले , पण काही करणास्तव मुली ने लग्न करण्यास नकार दिला. प्री-वेड्डिंग फोटोशूट च्या चकर मध्ये काढलेले अश्लील फोटोस आत्ता तिच्या अंगलट येऊ लागले , मुलगा तिला ब्लॅकमेल करू लागला होता आणि तिचे इतर कुठे लग्न ही ठरू देत नव्हता . आश्याने तिच्यावर पश्यतापाची वेळ आली होती .
तुम्हाला वाटेल , मी हा विषय का निवडला , पण गेल्या काही दिवसात प्री -वेड्डिंग फोटोशूट खूपच चर्चे चा विषय बनला आहे . आणि हा विषय किती गंभीर होऊ शकतो हे मला माझ्या घरतात झालेल्या चर्चे मुळे समजल आणि ह्या विषया वर वादविवाद ही झाला . कोणी प्री- वेड्डिंग फोटोशूटच्या पक्ष्यात होत तर कोणी विरोधात👥 .
अश्या विषयात अपक्ष म्हणून नेहमीच वडीलधारी मंडळी राहतात😂 😂. गोष्ट हसण्या जोगी नाही पण वडीलदारी मंडळी खरंच खूपदा बरोबर असतात .
प्री- वेड्डिंग फोटोशूट च्या पक्ष्यात असणार एक जन म्हणाला 😡, फोटोशूट वर बंदी घालणारे हे कोण ? शेवटी आम्हच्या व्यक्ति स्वतंत्र्यावर गदा आणली जातिये. तेव्हा मी ठरवलं ह्या वर तर लिहावाच लागेल.
बरोबेर तर आहे की , Article .21 भारतीय संविधानाने आपल्याला व्यक्ति स्वातंत्र्य आणि जगण्याचा अधिकार दिला आहे .
पण आपण भारतासारख्या संस्कृती चे जतन करणाऱ्या देश्यात राहतो , जिथे आधुनिकतेला व नवीन गोष्टीं ना मान्यता तर आहेच , पण जर असे संस्कृतीत झालेले बदल जर , व्यक्तीच्या जीवनाचे नुकसान करणारे असतील ते , सहजा सहजी मान्य केले जात नाही . कायद्याने जरी व्यक्ति स्वातंत्र्य दिले असले तरी भारतीय समाज व्यवस्था कुठे तरी आपल्या जीवनाचे संरक्षण करण्यासाठीच बनवलेले असतात .
माझे हे व्ययक्तिक मत नाही तर मी एक सर्वसाधारण उत्तर शोधले आहे.
तुम्हाला काय वाटत प्री- वेड्डिंग फोटोशूट बंदी बाबाद मला कमेन्ट बॉक्स मध्ये कळवा!
आर्टिकल शेअर करायला विसरू नका .
8 varshapurvi mi pan Pre-wedding shoot kelel ahe tyamule mi against naiye pre-wedding shoot chya but yeah it has other sides as well
ReplyDeleteबरोबेर आहे, हर एक गोष्टीला दोनह बाजू असतात , एक चांगली एक वाईट . कुणा साठी daydream आणि कुणा साठी nightmare 😊
ReplyDelete