मी प्री -वेड्डिंग फोटोशूट करनारच ................ " आई - लग्न ठरून दोन दिवस ही नाही झाले तर हे आणि काय नवीन खूळ घेऊन बसलीयेस डोक्यात तू ?😡 मुलगी - तुला नाही समजत काही , तुम्हच्या वेळी नवत्या अश्या काही गोष्टी, तुम्हची जेनेरेशन आम्हच्या जेनेरेशन च्या गोष्टी नाही समजून घेऊ शकत. तुम्हाला काय कळणार त्यातली मजा !😏 आई- मजा ?😡, प्री-वेड्डिंग फोटो शूट , म्हणजे काय तुम्हाला मजा वाटते का ? काय आहे हे , उगाच पैश्यांचा आणि दीखाव्याचा खेळ! असली थेर फक्त मोठ्या लोकं ना परवडतात , आपल्या सारख्या सर्व सामान्य लोकं ना नाही . बाबान ना ही हे नाही अवढणार लग्न अगोदर असले फोटो चे नखरे . मुलगी - अग😓 , आई अस काय म्हणतेस ,त्या येवाले काकू च्या रिणकू ने पण प्री-वेड्डिंग फोटो शूट केला , आणि माझ्या किती तरी मैत्रिणिणी प्री- वेड्डिंग फोटो शूट केलेत . 😠आणि मी जॉब करते तुला नाही पैसे मागणार मी माझ्या पैशांनि फोटो शूट करेन कळल , आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला काही हरकत नाही मग तुम्ही ...